वैभव,

माझ्याही पाहण्यात अशीच एक व्यक्ती आहे. किंबहुना, ते पति-पत्नी दोघेही! त्यांना कदाचित त्याचे कौतुक वाटते. दुसऱ्यांच्या नाकाचा बिल्कुल विचार करत नाहीत. वर बढाया मारण्यात ह्यांचा नंबर पहिला!

असो, बरंच काही लिहायचंय, पण जाऊ दे. काय करणार वैभवसाहेब, हे आपले भोग असतात.

कदाचित, हे रोमॅण्टिक गाणं ते एकमेकांसाठी गात असावेत -
"जब भी खयालोमें तू आए...
...मेरे बदन से खुशबु (बदबु) आए l
महके (?) बदन में रहा ना जाए...
...रहा जाए ना I ..(ही ओळ या दोघांच्या सहवासात येणारे बाकीचे सगळे एका सुरात आपोआप गाऊ लागतात!)