तुमची पद्धत आवडली. भुईमुगाच्या ओल्या शेंगदाण्याची ताजी चटणी हिरवी मिरची, कोथिंबीर घालून पाटा वरवंट्यावर वाटलेली उपासाला भगर व दाण्याच्या आमटीबरोबर खूपच छान लागते. खास उपासाकरता  करते मी.

तुम्ही दिलेल्या पद्धतीनुसार करून पाहीन.