शब्दसूत्रांचे आकडे क्रमानं न देण्यामागचं कारण समजू शकेल?
शब्दकोड्याच्या प्रत्येक चौकोनाला (उत्तरे लिहिण्या तपासण्याच्या सुविधेच्या कामासाठी) क्रमांक आहेच. तोच शोधसूत्रांना वापरलेला आहे. चौकोनांचे क्रमांक ओळ आणि रकाने ह्याप्रमाणे आहेत. ( १ ते ५ .. ११ ते १५ असे) ह्यामुळे पुढे समजा १० x १० कोडे करायचे असेल तर हीच योजना चालू ठेवता येईल (१ ते १० ११ ते २० असे).
तेच आकडे शोधसूत्रांना वापरण्यात एक सोय आहे. कितीही वेळा त्यात बदल केले तरी इतर शोधसूत्रांच्या आकड्यांत वारंवार बदल करावे लागत नाहीत.
अर्थात आणखी इतर युक्त्या करून वेगळे काही करता आलेही असते.
स्वारस्याबद्दल धन्यवाद.