भारतातील वसतिगृहातील वास्तव्यात अशी अनेक वल्ल्या अनेकांच्या पाहण्यात आल्या असाव्यात. अमेरिकेतील वास्तव्याचे महत्त्व कळले नाही.
सहमत.
बहुधा लेखकास वसतिगृहाचा अनुभव नसावा. कदाचित सर्वप्रथम घराबाहेर पडल्याने / अमेरिकेला आल्याने अमेरिकेशी याचा (चुकीचा) संबंध जोडला गेला असावा.
बाकी,
अमेरिका या प्राण्याला फुकट पाळत होती का? म्हणजे कामधंदा काही नाही? घरातच खाटल्यावर बसून ४ वेळा खाऊन उदरनिर्वाह कसा चालत होता?
याबद्दल प्रियालीताईंशी सहमत. म्हणजे, मलाही हेच कुतूहल आहे. (कदाचित सदर व्यक्ती बेंचवर असावी, असे वाटते.)