1. केशवसुमार अशक्य आहे  (केशवकुमार यू आर इंपॉसिबल ह्या अर्थाने नव्हे)
  2. मुख्य म्हणजे चाल ओळखणे हा नवा प्रकार त्याहुनी अशक्य आहे
  3. मला तरी हे गाणे फार ओर्रिजन वाटते आहे.
  4. रागाबद्दल थोडा क्लू द्याल का?
  5. मला तरी एकंदर वाह्यात कॉलेजकुमारांना लावलेली कुठलीही चाल ह्या गाण्याला लावली तरी चालेल असे वाटते.