प्रियाली,
तुझे म्हणणे बरोबर आहे. पण हा जो कोणी व्यक्ती होता. तो कंपनी चा कन्सलटन्ट होता आणि २ महिन्या पासून बेंच वर होता. तो पूर्वी काय करत होता आणि कसे राहायचा हे काही मला माहीत नही. मला जे दिसले ते मी माण्डन्याचा प्रयत्न केला आहे. आणि खरंच तो दिवसातून ५० वेळा तोण्ड धुवायचा पण आंघोळ काही करत नव्हता हे अगदी नक्की.
वैभव