आम्हा दोघांनाही धक्का बसला. हे सगळं अगदी २ मिनिटांत झालं पण कायमचं लक्षात राहिलं.
...अशा रीतीने जर का झोप उडाली, तर त्या अवस्थेस 'स्लीपलेस इन सिऍटल' म्हणत असावेत बहुधा...