मला तसे वसतिगृहाचा अनुभव नाही आहे आणि घायाचा पण नाही आहे. तसे आपल्या माहिती करिता लिहीतो की मी काही पहिल्यांदा घराच्या बाहेर पाडलो नाही आहे, आणि पहिल्यांदा अमेरीके मध्ये आलो नाही आहे.वर्षातील ८ महीने मी भारता बाहेर असतो. मी जे बघितले ते लिहिले आणि आपले खरे आहे. सदर व्यक्ती बेन्च वर होती.