शब्दकोडे
म न ध र णी
अ व घ ड अ
प र ता वे व
सं दे श ध न
ती व र ग ती
४ उभा शब्द (रड) आणि ११ आडवा शब्द (अवघड) यांची संगती लागली नाही असं वाटतं
४ उभा शब्दा "कारुण्य" वरून गेस केला पण ".."मुली, तू पुष्कळातून गेलीस याच्याशी त्याची संगती लागत नाही असं वाटतं
तसच ११ आडवा शब्दाची "कठीणच" याच्याशी संगती लागते पण "अभाव आणि संग्रह" यांच्याशी लागत नाही असं वाटतं.
त्यामुळे कोडं सोडवल्याचं पूर्ण समाधान मिळालं नाही..
शंका निरसन कराल का?