एक ही उत्तर नाही.. सगळ्यांना पेपर अवघड गेलेला दिसतो :-> करा करा अजून प्रयत्न करा..बरं चला एक शोधसुत्र देतो.. १९५६ सालच्या देवआनंदच्या चित्रपटातलं हे गीत आशा,शमशाद बेगम आणि रफी यांनी गायलेलं आहे..