अहो केसु,
१९५६ ला देव आनंदच्या सी.आय. डी या चित्रपटात आशा, शमशाद बेगम आणि रफी यांच्या आवाजात लेके पहिला पहिला प्यार हे गाणं होतं पण हे त्याचं भाषांतर आहे? की माझी चूक होत्ये?
लेके पहिला प्यारचे काय झाले?
असो. प्रशासनाने यावेळेस तुमचे म्हणणे ऐकलेले दिसत नाही. याचे कोडे केलेच नाही. असे कसे आणि का बुवा?.... लांडगा आला रे! असा प्रकार झाला की विडंबनकारांना कोडी टाकणे मना आहे?