तो भास नव्हता. अगदी खर्राखुर्रा अनुभव होता तो. आम्हां दोघांनाही आलेला.
पण नको, नको हो पुन्हा असं काही दिसायला!

-
शिकागोनिवासी,
खा. बोका