लेख वाचून एक नुकताच ऐकलेला विनोद आठवला.

एका व्यक्तीचे स्वगत - "कशी काय ही मंडळी अंघोळ न करता महिना-महिना राहतात कोण जाणे. मला तर १५ दिवसातच खाज येऊ लागते!!!!"