चटणीची पाककृति वाचून तोंडाला पाणी सुटले.
...आणि सन्जोपरावांची मल्लिनाथी वाचून तर मन वेडावले. हा सारा सरंजाम जर जमवून आणता आला तर तुम्हा दोघांनाही आमंत्रण द्यावेच लागेल.
तुम्हा दोघांनाही धन्यवाद.