सन्जोप राव यांच्याप्रमाणेच माझेही मन बऱ्याच वेळा भूतकाळात जाते आणि असे काहीतरी लिहिले जाते. मी येथे पाटा वरवंटा वापरत नाही आणि उपासही करत नाही. उपासाचे पदार्थ आवडतात म्हणून करते जरा वेगळेपणा म्हणून.