सुंदर शब्दकोडे. मजा आली.
शंका: "तीवर" हा शब्द प्रथमच ऐकला. कोळ्याला धीवर म्हणतात असे ऐकले होते. तीवर म्हणजे नक्की काय?