पाककृती आवडली. शेंगा भाजण्याची कृती जरा वेळ खाऊ आहे.  माझी आई ओले दाणे लसूण, मिरच्या तव्यावर भाजून चटणी करायची. भाकरी चटणी त्यावर कच्चं तेल वा! क्या बात है.  आजच करते खूप दिवसात केली/खाल्ली नाही.