श्री. अरुण वडुलेकर, जरी लेखाची सुरवात काहीशी विनोदी केली असली तरी टवाळकी करण्याचा अजिबात हेतु नाही. मला खरोखर याबद्दल जाणुन घ्यायची इच्छा आहे. माझे स्वतःचे असे मत आहे की या जगात अद्रुष्य शक्तींचा वावर आहे. आणि चांगल्या व वाईट दोन्हि प्रकारच्या अद्रुष्य शक्ति असतात. डिस्कव्हरी सारख्या वाहीनीवर सुद्धा याबबतीत सन्शोधन चालु आहे.  तेव्हा क्रुपया आपले अनुभव येथे मांडावेत ही विनंति