णी
तावे
संदे
तीती

 यावेळेसही कोडं सुटलं पण ४,११, आणि ४४  ही शोधसुत्रं समजली नाहीत. स्पष्ट करून सांगा! आणि ३३व्यात रमेश मंत्रींचा संदर्भ आहे का? तरीही कोडं सुटायला अडचण आली नाही.