आंबील हा स्वीट कॉर्न सूप प्रमाणे दिसणारा द्रवपदार्थ आहे. हा पदार्थ अधिक घट्ट, स्वादिष्ट, सकस आणि अतिशय पौष्टिक असतो. आंबीलाला किंचित आंबट चव असते. नाचणी/गहू आंबवून हा पदार्थ करतात असे वाटते. धर्मरायाची बीज असते त्याला आंबील आणि घुगऱ्या खातात. (आणि गल्लीभर घरोघरी धरमरायाच्या नावाने बोंबलत फिरतात!)

संजोपराव, प्लीज कंफर्म.