रोहिणी ताई
तुम्हाला बहुधा आंबोळी म्हणायचं असेल - कोकणात धिरड्याला आंबोळीही म्हणतात असं ऐकून आहे.
अवांतर: पूर्वी एकदा मी दह्यातील शेंगदाण्यांच्या चटणीबद्दल लिहिलं होतं ते आठवलं. आज बऱ्याच दिवसांनी मनोगतावर लिहीतो आहे - खाण्यावरून परत सुरूवात झाली - अजून लिहायला जरा हुरूप आलाय.... वॉच धिस स्पेस असा इशारा देवू का असा विचार चालू आहे...
आपला, मंदार...