नियती मॅडमना हसू आवरत नाहीए. (बाकी त्यांची विनोदबुद्धी जरा 'डार्क साइड'कडे झुकणारी आहे असे नाही वाटत?) तिकडे वडापावची चित्रे आणि इकडे शेंगदाण्याची चटणी. दोन्हींची वर्णने वाचायची, चित्रे बघायची आणि पुढच्या भारतभेटीपर्यंत मूग गिळून गप्प बसायचे. काय करावं बर? सगळ्या पाककृती विभागावरच बहिष्कार घालावा का? एकेक कृती वाचून अंदाज अपना अपना मधल्या शक्ती कपूरचा डायलॉक म्हाणावासा वाटतो, "हाथ को आया, मुह न लगा". :-)
हॅम्लेट