बहुधा याला सुनियोजित नगररचना म्हणतात. चित्रावरून तरी तेच वाटते आहे. अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी अशी रचना दिसते. त्या तुलनेत दिसणारी मुंबई येथे पाहा.