सगळे भाग आवडले. उत्तम लिहिले आहे.
मी इंग्लंडमध्ये असतानाची आठवण ताजी झाली. तिथेही तंतोतंत तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे एक मिनी भारत होता त्या गावाचे नाव होते 'लेस्टरशायर'. फ़रसाण, मिठाई, चाट, चुरमुरे, दिवाळीचे सगळे साहित्य असे काय काय घ्यायला आम्ही तिथे जायचो. मस्त भारतात आल्यासारखे वाटायचे.
अंजू