वाचले.चांगले लिहीले आहे.(एक अनाहूत सूचना: 'काळे' ऐवजी कृष्णवर्णीय वगैरे जरा सौम्य शब्द किंवा आफ्र्रिकन वगैरे वापरता आले तर बघा..उगीच लिखाण वर्णद्वेषी वाटते नाहीतर काही जणांना.)