मला माहीत आहे , तुला खूप खुपा लिहायचंय. पण काय करणार , टायपिंगला खूप वेळ लागतो ना ? म्हणून थोड्यातच उरकतो.

खरं की खोटं ?? बाकी तू लिहिलेलं ` दर्जेदार ` नि ` दमदार ` म्हणून मी डोळे झाकून वाचतो.  ( बाकी मी डोळे झाकून कसं वाचतो असे कुणी क्रुपया विचारु नये. )