संकेतस्थळाबद्दल हार्दिक अभिनंदन. मराठी चित्रपट/नाटके यांच्यासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. संकेतस्थळ देखणे झाले आहे.  प्रथमदर्शनी एक गोष्ट सुचवावीशी वाटते. संकेतस्थळाच्या प्रत्येक पानावर गेल्यावर सुरु होणारे संगीत आणि संवाद पुढेपुढे कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

हॅम्लेट