अमेरिकेत शेंगदाण्याचे पीक भरपूर येते.  
वा. उत्तमच. तरीही ही चटणी गावरान शेंगांची चांगली लागेल, जी एल २४ सारख्या संकरीत बियाण्याची नव्हे, असे वाटले. म्हणून 'चांगल्या शेंगा' हा चिंताप्रपंच!