लसूण हा 'तो' आहे कि 'ती'  यावर आमचे नेहमी मतभेद होतात. लसूण 'तो' आणि लसणाची पाकळी 'ती'. माझी बायको ती लसूण म्हणते मी तो लसूण म्हणतो. मग देशस्थ कोकणस्थ वाद. मुलगी मात्र त्या वादात मी मध्यस्थ आहे अशी भुमिका घेते.