जंक्शन साठी नाका. महास्थानक हा शब्द टर्मिनस साठी अयोग्य.  टर्मिनस अतिशय छोटे म्हणजे केवळ एक किंवा दोन फलाटांचे असू शकते. सौराष्ट्रातली अनेक स्थानके अशी आहेत. दिवसातून एखाददुसरी गाडी तिथे येते. एस्‌टी चे तर जवळजवळ प्रत्येक छोटे गाव महास्थानक होईल. महायात्रा म्हणजे मेल्यानंतर प्रेताची काढतात ती अंतिम यात्रा.  या अर्थाने महास्थानक वापरायचे असेल तर हरकत नाही. पण त्यापेक्षा चांगला शुभ शब्द मोक्षस्थानक, किंवा नुसताच मोक्ष.  आणखी एक चांगला शब्द अखेरस्थ. मार्गान्तक. सर्वात सोपा शब्द--रेल्वे मार्गावरचे शेवटचे स्टेशन(रेमाशेस्टे).--Shuddha Marathi