ऑरगॅनिक शेंगदाण्याची चव अगदी जीभेवर खेळत राहिल अशी असते.
टीप:
येथे 'ऑरगॅनिक' या शब्दाचा अर्थ येथील स्थानिक (अर्थात अमेरिकन) परिभाषेप्रमाणे* 'गावरान' असा घ्यावा.
(*'ऑरगॅनिक' = कोणतीही रसायने अथवा हॉर्मोन्स न वापरता नैसर्गिक पद्धतींनी उगवलेले.)