केशवसुमारजी,

चिक्कीचे तुकडे खाताना
कवळीने तोंडात रहावे

वजन वाढले फार तरीही
पीत रहावे, खात रहावे

हे दोन शेर विशेष आवडले.  मतलाही!

- कुमार