जशी स्फूर्ती चांगली, तशीच कविताही छान जमली आहे.
शार्दुलविक्रीडितात सहजसुंदर कविता करणारे जगतातही सहजसुंदर!