नेहमीप्रमाणे साधी,सुंदर  मांडणी आहे. पण मला वाटलं होतं की, परीसर घाण करण्याच्या भारतीय सवयीला तुम्ही नावे ठेवाल. तसे तुम्ही केलेले दिसत नाही. मला व्यक्तिष: भारतीयांची ही सवय अजीबात पटत नाही. राग येतो आणि लाजही वाटते. अमेरिकन्स आपल्याबद्दल,आपल्या देशाबद्दल काय विचार करतील निदान याचा तरी विचार भारतीयांनी करायला हवा.