"ळ हे अक्षर चौतीसावे मराठी भाषेत"
ळ हे अक्षर आले की, अशी काहीतरी कविता माझी आई म्हणत असे. ती आजोबांच्या वेळेपासून प्रसिद्ध होती असे ती सांगत असे.