जवळ जवळ सर्वांनी कोडे बरोबर सोडवलेले आहे असे दिसते, मात्र काही शोधसूत्रांबद्दल व/वा शब्दांबद्दल कुतुहल दर्शवलेले आहे. कोड्याची उत्तरे पाहावयाची सोय ज्या दिवशी उत्तरे दाखवू लागेल त्याच दिवशी मी ह्या बाबतीत अधिक विस्ताराने लिहू शकेन; नाहीतर इतरांचा कोडे आपणहोऊन सोडवण्यातला आनंद हिरावून घेतल्यासारखे होईल असे मला वाटते.