आम्ही मात्र 'ळ' अक्षर आले की

ळुळ्ळुक ळुळ्ळुक म्हणुनि गणपतीबाप्पा नदीवरी नेला
मोऱ्या मोऱ्या मोऱ्या तीनदा म्हणुनी नदीत बुडवीला

असले काहीतरी म्हणायचो आणि ते ऑफिशियल होते! त्यावर कोणी आक्षेप घेत नसे. ह्या दिव्य कवनाचा रचयिता मात्र अज्ञात आहे!