'''जयंतराव,किती दिवस ' वेदना, प्रेम,चुका, आयुष्य, जीवन, फुले, कळ्या, चंद्र,चांदण्या, राख, स्वप्ने' मध्ये रमणार?या एखाद्या शनिवारी-रविवारी कधीतरी आमच्या 'कँपात' अधिक गमती व सुविधा चा उपभोग घेणास.(आपला स्वागतोत्सुक) केशवसुमार.