जनाब द्वारकानाथ,
काश्मीरच्या बसची बातमी देताना देवकृपेने असे का नाही म्हणालात. इन्शाल्ला म्हणून काश्मीरबरोबर बाकीच्या "हिंदुस्थानाचा" पाकिस्तान (इस्लामीकरण)व्हावा अशी आपली ईच्छा आहे का?
मराठीची काळजी तुम्ही दाखवता त्यास तुमचे हे इन्शाल्ला लिहिणे योग्य आहे का?
हजारो लोकांचे येणे जाणे झाले तर इतरही समस्या हळुहळु दुर होतील हे नक्की.
ते हजारो लोक(बसचे प्रवासी) हिंदू असतील का? जर ८५-९०% लोक हिंदू लोक त्या बसने प्रवास करू लागले आणि शकले(हा महत्वाचा शब्द मुद्दाम ठळक लिहिला आहे), तरच त्याला खरे योग्य यश समजले जाईल.
या वेळेला शिवसेना, भाजप, विहिंप, अशा संस्थांनी जागरूक राहून काश्मीर खोर्याचे पाकिस्तानीकरण थांबावावे हे जास्त योग्य आहे. भारतातून सर्व लोकांना (८५% हिंदू धरून) त्या बसचा प्रवास करता येणे हे योग्य आहे.
भारत/हिंदोस्ताँ हित-दक्षक,
सुभाष