जयंतराव,
अजिबात चिंता नको. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन'चा उपदेश लक्षात ठेऊनच क्यांपात अधूनमधून सहलीस ज़ात असतो. क्यांपातल्या झगमगाटाने आणि दिवाळखोर छानछोकीने नादाला लावावेत इतके पेठेतले संस्कार तकलादू नव्हते आणि नसतीलही. तरी निर्धास्त असावे.