मी ही जपून थोडे बोलायला हवे
असते तयार पत्नी येथे रुसायला

फुकटात चापण्याला गर्दी अमाप ही
मज वाट सापडेना तेथे घुसायला

होता सुखात "केश्या" लग्ना विना किती
बघ लागतात आता फर्श्या पुसायला

आवडले. बाकी ऍज़ युज्वल. चालू द्या.

शुभेच्छा.