सुभाषराव,
इन्शाल्ला काय आणि देवकृपा काय? शब्दात काय दडले आहे? काहीतरी चांगले व्हावे, देशावर असलेला विभाजनाचा कलंक चांगल्या मार्गाने दुर व्हावा हीच तर माझी मनापासुन इच्छा आहे. माणुस आनंदी असला ना तर हे छोटे भेद भाव दुर होवुन जातात.
हिंदु काय आणि भारतीय मुस्लिम काय शेवटी परमेश्वराचीच लेकरे आहेत ना? चला आज तर्क-वितर्क करण्याची इच्छा नाही.
तुम्ही ज्या पध्दतीने सांगाल तसेच यश आपल्याला मिळेल हे नक्की.
जय हिंद.
द्वारकानाथ