झाडून काढावं म्हणतो मी जेव्हा
मनातल्या तुझ्या अस्ताव्यस्त प्रेमाच्या ओसरीला
पण, नेमका तेव्हाच उडतो तुझ्या
आठवणीचा बेशिस्त तो सुमार पाला-पाचोळा
आता तूच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......

....तुझ्या कवितेतील ही कल्पना मला फारच आवडली सचिन....शुभेच्छा !