१)आंबोळ्यांचे पीठ गिरणीतून दळून आणताना एकदम बारीक दळायला सांगायचे की रवाळ दळायचे?

२) आंबोळी बाळंतिणीला खायला देतात.

पुरूषांनी आंबोळ्या खाल्ल्या तर चालतात नं?