काश्मीरातील बहुसंख्य जनतेला कधीच काश्मीर पाकिस्तानात विलीन व्हावेसे वाटले नाही, ही वस्तुस्तिथी आहे. त्यांच्यासाठी भारत काय किंवा पाकिस्तान काय सारखेच. पहिले मुलीला तर विचारा की तिला लग्न करायचे आहे की नाही.
भारतीय काश्मीरातील बहुसंख्य जनता मुसलमान आहे. पाकिस्तानी काश्मीरातीलही बहुसंख्य जनता मुसलमान आहे. आता, त्या बसने ८५-९० टक्के हिंदू लोक कसे प्रवास करतील?
थोडक्यात, सुभाष यांचे लिखाण तद्दन हिंदुत्ववादी खोडसाळपणा आहे. या हिंदुत्वरक्षकांना मध्ये-मध्ये असे झटके येत असतात. हे जेव्हा सत्तेवर होते तेव्हा यांनी सीमेवर सेना नेली आणि परत बोलावली. फक्त निर्णायक युद्धाचे पवित्रे घेणे यांना जमते. कारगिलच असे विकले की सगळे काही काळ विसरले की पाकिस्तानने घुसखोरी केली तेव्हा सेना आणि तेव्हाचे सरकार झोपले होते. केंद्रात भाजपाची सत्ता आता नाही हे यांना सहन होत नाही.
गाणारा कडुनिंब