चक्रपाणिशेठ तुम्ही आणि जयंतरावांनी आमच्या बाई-बाटली-बिडी वर जे रान उठवलं आहे .. त्यामुळे ह्या सुमाराला आता हे असले काही तरी चित्रविचित्र प्रयोग करावे लागता आहेत.. आपल्याला हा प्रयोग आवडला हे वाचून आम्ही धन्य झालो.. असो..
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.. भविष्यकाळात भाषांतर पण करून बघू..
प्रियालीताई प्रतिसादा बद्दल तुमचे पण आभार.
केशवसुमार