लेख आवडला. मात्र लेखाला लघुकथा कसं म्हणता येईल? ललित लेखच आहे. दोन्ही प्रकार एकदमच वेगळे आहेत.

असो. पु. ले. शु.! अजून काही वाचायला आवडेल.



अवांतर: मागे एकदा रोहिणीताईंच्या पिल्लू लेखाला पण छान लघुकथा असल्याचे प्रतिसाद आले होते. त्याची यावेळेस आठवण झाली.तो लेखपण ललितच वाटला.