मतला विशेष आवडला. आमच्या एका मित्राच्या  आणि इतर मित्रांच्या हसण्याची लगेच आठवण झाली. गर्दी, फर्श्याही आवडले. सफाईदार विडंबन आहे.