लिहिताना शब्दांची भीतीलिहिल्यावर अर्थाची भीतीफार उत्तम!!! क्या बात है. सगळ्यांना "केश्या"वर शंकाविडंबने पडण्याची भीतीहाहाहा, खरे आहे. खाट, बाप अनपेक्षित नसूनही फार आवडले. फुटण्याची ऐवजी कलण्याची भीती हवी होती का?