मानवी मनाचे आणि वागण्याचे, परिसराचे बारकावे, वैयक्तिक सुखदु:खांपासून अगदी राजकारण/समाजकारण/दैनंदिन समस्यांपर्यंत सगळ्या कंगोऱ्यांस स्पर्श करणारे दर्जेदार, आटोपशीर  लेखन. खूपच आवडले.